STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

नऊ एप्रिल

नऊ एप्रिल

1 min
187

चौ कार षटकार मारून झाले

दा वेही अनेक करून झाले

व्या धीने मानवास चांगलेच

दि वसाढवळ्या जेरीस आणले...

व रवरची प्रगती मानवाची ही

सा री कवडीमोल ठरण्याची वेळ आली

ची टपाखर सुद्धा मानवा पेक्षा

सां गूनसवरून वरचढ झाली.....

ज रा निसर्गाकडे लक्ष दिले असते तर

ही वेळच आपल्यावर आली नसती

   व्याधीला भीक घालण्याची पाळीच

   मानवावर कधी आली नसती..!


Rate this content
Log in