नऊ एप्रिल
नऊ एप्रिल
1 min
190
चौ कस बुद्धी जागृत होता
दा रातल्या त्या महाभयंकर
व्या धीची जाणीव खरी
दि व्यांमुळेच सर्वांना झाली....
व रकरणी वाटणारे उपाय
सा धे साधेच पहा कसे
ची रफाड करण्या व्याधीचे
सु सज्ज तळागाळातही झाले...
प्र थम दर्शनी प्रपोगंडा
भा रतीयांना जरी वाटला
त री धीराच्या एकीनेच जगताला
ही व्याधी नष्ट करण्याचा आधार दिला..!
