नथीचा नखरा
नथीचा नखरा
1 min
12K
बागेतल्या रातराणीचा
सुगंध सुवासिक भासेल
चमचमत्या चांदण्यात
नथीचा नखरा उठुन दिसेल
