STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

नशीब...

नशीब...

1 min
275

आपलं नशीब आजमायचं तर 

नशीबही किती बलवत्तर याची 

आधी असावी लागते जाण 

सारखं सारखं हारत राहणं 

नशिबाचं नसतं फोल ठरणं 

कदाचित असेल आशा निराशेची 

पण असेल कधी सफल होणं नशिबी 


Rate this content
Log in