STORYMIRROR

Rucha Rucha

Others

4  

Rucha Rucha

Others

नरक-दुष्काळ

नरक-दुष्काळ

1 min
135

मानवाच्या आयुष्यातील नरक 

आहे हा भीषण दुष्काळ

सुख हिरावून घेतो आणिक

करतो सार्यांना पाण्याने घायाळ।


मानवाच्या आयुष्यातील काळ

आहे हा जीवघेणा दुष्काळ

एका क्षणात होत्याचे नव्हते करतो

हरवून घेतो आयुष्यातील सुकाळ



साहित्याला गुण द्या
लॉग इन