Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

उमेश तोडकर

Others

2  

उमेश तोडकर

Others

नरक चतुर्थी (दिवाळी)

नरक चतुर्थी (दिवाळी)

1 min
71


अश्विन वद्य चतुर्थीच्या पहाटे

नरकासुरास ठार केले श्रीकृष्णाने

त्याच्या रक्ताचा टीळा कपाळी लाविला

स्त्रियांनी दिवे लावून आनंद व्यक्त केला


मरताने नरकासुराने वर मागीतला

मंगलस्नान करील आजच्या तीथीला

नरकाची पीडा होऊ नये त्याला

श्रीकृष्णाने तसा वर त्याला दीला


नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला

त्या प्रित्यर्थ दिवाळी सण साजरा केला

सोळा सहस्त्रक कुमारीकांसोबत विवाह करून

सामाजीक प्रतिष्ठा मिळवुन दीली त्यांना


श्रीकृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणुन

नरक चतुर्थी दीवस साजरा झाला

लक्ष दिव्यांनी आंगण उजळीत

अभ्यंग स्नानाने दिवाळी सण साजरा केला


Rate this content
Log in