STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

नक्की यावं

नक्की यावं

1 min
175

थांबून ठेवले आहे मी वेळेला

 आज तू नक्की यावं,

खूप वेळ गेला एकटं एकटं

थोडा वेळ सोबत,

चालवू तू नक्की यावं,

आठवणी आता कमी

वाटत आहे नवीन आठवणी,

तयार करु तू नक्की यावं. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन