STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

3  

Ramkrishna Nagargoje

Others

नकारात्मक कविता

नकारात्मक कविता

1 min
213

डोंगरावर झाड नाही.

पाणी खाली येत नाही.

नदीला पूर नाही.

डोंगरात प्राणी दिसत नाही.


रोडवर माणुस चालत नाही.

गाडीतला माणुस दिसत नाही,

गाडीला पार्किंग नाही.

गाडीशिवाय प्रभाव नाही.


फल्यांट बंगल्यात 

बाबा आजी,नाही,

सासु काही साधी नाही,

सुनेपुड चालत नाही,

सासर्याने बुद्धी चालु नाही,

मागच काही बोलूं नाही.


गार हवा राहिली नाही,

विज जाऊन चालत नाही.

खेड्यात तरूण राहिला नाही,

शेतीला उद्योगाचा दर्जा नाही,

शेतीतल्या पोराला नवरी नाही.


क्लास शिवाय शिक्षण नाही,

शाळा कॉलेज शिवाय सर्टिफिकेट नाही.

करणाराचे हात कोणी धरत नाही,

भाषण करणारांची कमी नाही,

श्रोत्याला कोणाचे ऐकावे समजत नाही.


Rate this content
Log in