STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

नियम पाळा

नियम पाळा

1 min
161

नको आगाऊ कोणते टास्क

तोंडावर लावा फक्त मास्क


विचार करू नका नंतर

दोघांत सुरक्षित ठेवा अंतर


साबणाने हात स्वच्छ धुवा 

कोरोनाला पळवून लावा


नियमांचे पालन करू या

आनंदाने जीवन जगू या


बेजबाबदार वागणे सोडा

हक्कासोबत कर्तव्य जोडा


एक चूक महाग पडू शकते

अनेकांचे आयुष्य संपविते


चला जागे व्हा नियम पाळा

एकदा कोरोनाची संपवू शाळा


कोरोना जनजागृती करू या

अनमोल आयुष्य वाचवू या


Rate this content
Log in