निवृत्ती नंतरचे काय?
निवृत्ती नंतरचे काय?
1 min
263
निवृत्ती नंतरचे काय?
जेष्ठ नागरीकाची पदवी छान।
वयवृध्द असा बहुमान।
साठी नंतर प्रवासात सुटी चे समाधान।
निवृत्ती वेतन धारकाला कमाई पासून सुटका।
मोलमजुरीवाल्याला मरेतोवर प्रपंचाचा झटका।
सवंगडी समवयस्क भेटता होतो आनंद फार।
एकल कोपरी जाता जीवनी अंधार।
वय सरकत चालले, आजार वाढले,
जेष्ठ नागरीकाच्या बहुमानाने हे देणे दिले।
निवृत्ती नंतरचे काय?
जेष्ठ नागरीकाची पदवी छान।
