swati Balurkar " sakhi "
Others
समीकरणं बदलतील
सत्ता येईल जाईल,
मतदाता तू आराधचय रे
या नेत्यांचा, निवडणूकीचा!
आजमाव शक्ति, दाखव सामर्थ्य
बदलून टाक सिंहासन. .
हे मतदाता हक्काचे कर पालन!
वेगळं
स्त्री उमगते ...
वय
निरोप
तुझं अस्तित्व
हिंदोळा श्वास...
आपली माणसं
कोरी पाटी
पानगळ
कैफ