STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

निवांत क्षण

निवांत क्षण

1 min
298

असावा एक निवांत क्षण

जिथे लागेल ध्यान

सर्व चिंता विसरून

एकवटेल अंतर्मन

घ्या अंतर्मनाचा थांग

सुटका होईल सर्व व्याधीची संग

भरतील नवे आयुष्यात रंग

अनुभवा मनाचे तरंग

असाच एक निवांत क्षण

सर्व चिंता विसरून

जिथे लागेल ध्यान

तो क्षण असेल विलक्षण


Rate this content
Log in