STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
398

झाडं फुलं मनाला

मोहित करतात,,,

पहाड जंगल मनावर राज

करतात माणसाच्या,,,

फुलपाखरं चिमणी हसू,,,

आणते गालावर,,

निसर्गाचे चादर,,,

पांघरुनी,,,

हिरवी साडी घालूणी,,,

आली निसर्ग माता ,,,,,

पावसाळा घेऊनी,,,

आली प्रत्येकाला भेटायला,,,

पाऊस पाणी वारा घेऊनी,,,

आली निसर्ग माता,,, 


साहित्याला गुण द्या
लॉग इन