STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
337

वसुंधरेची

फुलली जीवसृष्टी

निसर्गसृष्टी


फुलपाखरे

उडती तरूंवर

या फुलांवर


जलचरांची

पाहुनिया रंगत

सुखसंगत


भाग्यवान हो

लेकरे आम्ही सारी

वसुंधरेवरी


पक्षी पाखरे

कशी किलबिलती

तरूंवरती


Rate this content
Log in