STORYMIRROR

Babu Disouza

Others

3  

Babu Disouza

Others

निसर्ग चित्र

निसर्ग चित्र

1 min
281

रिमझिम सरी बरसती

ऊन सावलीचा चाले खेळ

इंद्रधनू कमानी खालती

हिरवाईचा सुखद मेळ


कृष्णमेघ दाटले आभाळी

वळणवाट गडद ओली

दूर डोंगरी छायेचा खेळ

निसर्ग लीला पाऊसकाळी


साहित्याला गुण द्या
लॉग इन