निशब्द मी
निशब्द मी
1 min
192
बगीच्यात बसली चोहेर सगळे आहे पण निशब्द मी
पाऊलखुणा भासते मला गराडा असो मुलांचा फार
ना जाणवते ही गर्दी ना जाणवतो हा गराडा
एकटीच उभी मी स्वतः विचारात गुंग फार
का असती स्वार्थी माणसं जे स्वतःचाच विचार करती
ना लोभ ना प्रेम करी दुसऱ्यावरी फार
हाच विचार असतो म्हणुनी मन असते उदास
एकटीच उभी मी स्वतः विचारात गुंग फार
आपल्याला काय करायचे ज्याचे जो पाहे
आज प्रत्येकजण विचार करतो त्याचाच त्रास होतो
माणुसकी शिल्लक नाही राहिली माणसात आज
एकटीच उभी आहे स्वतः विचारात गुंग फार
