STORYMIRROR

Leena Yeola Deshmukh

Others

3  

Leena Yeola Deshmukh

Others

निरोप बाप्पाला

निरोप बाप्पाला

1 min
161

दहा दिवस

पाहुणा आला

भक्ता जिव्हाळा

लावून गेला ||१||


आजच्या दिनी

चैन पडेना

निरोप दिला

लंबोदरांना||२||


सदैव हस्त

पाठीशी असे

चरणी तुझ्या

आनंद भासे ||३||


शिदोरी दिली

हो सोबतीला

मनोभावाने

वंदितो तुला||४||


सुखात ठेव

सर्व भक्तांना

हेच मागणे

गणरायांना||५||


Rate this content
Log in