STORYMIRROR

Umesh Salunke

Others

4  

Umesh Salunke

Others

निराश कधींच नाहीं होईचं

निराश कधींच नाहीं होईचं

1 min
23.8K

निराश कधींच नाहीं होईचं

किती दिवस गप्प बसून राहिचं

आज ना उद्या काहीतरी बोलायचं....!

 

मनात कधींच साठून नाहीं ठेवायचं

सतत हसत खेळत आयुष्य जगायचं

आपल्या जवळच्या मित्राला सांगायचं....!


नैराश्य आलं म्हणून नाहीं खचायचं

 आयुष्यात बरेच संकट येतात उलट

 त्याच्यावर मात करायला शिकायचं.....!


 कधींच एकट नाहीं बसायचं

 कधीच स्वतःला एकट नाहीं समजायचं

 वाटलं तर बाहेर फिरून यायचं

 एखाद पुस्तकं वाचायचं.....!


 शिक्षण असो 

 नोकरी असो

 घर असो 

  मित्र असो 

  

  सकारात्मक ऊर्जा मनांत साठवायचं

  सगळ्यांशी बोलत राहायचं

  आपापल्या घरच वातावरण

  शांत ठेवायचं.....!


  आयुष्य सुंदर आहे 

  आयुष्य लहान आहे

  अजून छान रंगवयाचं.

  निराश कधींच नाहीं होईचं.

 नेहमी मन प्रसन्न ठेवायचं.....!


Rate this content
Log in