pranav kode
Others
सुंदर फुलासम
बालपण माझे
सुंदर होते
केलेली थोड्या खोड्या
होत्या काही वेड्या
निरागस होत्या सार्या मुलासम
बालपण असे माझे
सुंदर खुलत गेले
निरागस फुलाच्या
कळी परी
शब्द...
माझ्या स्वप्न...
मनात...
स्वप्नात...
गळता गळता...
गजरा...
पर्याय नाही.....
तरुण...
सलाम...
कळी...