STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

निखळ सोने

निखळ सोने

1 min
219

पाचाचा हा देह त्यांनी तों घेतला

अग्नीने गिळीला भस्म झाला!!१!!


अमर तों जीवां जाते वेळी पाहे

तन टाकीताहे पंचतत्वी!!२!!


अलंकार मुसा टाकीता तों रसं

स्वर्ण ते आपैस सिद्ध असे!!३!!


घट फोडीताची घटाकाश जाये 

महाकाशी होये अमरत्व!!४!!


संतदास म्हणे देहांतीच्या वेळे 

जीवात्म ते आले ब्रम्हात्मेशी !!५!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन