नेताजी सुभाषचंद्र बोस
नेताजी सुभाषचंद्र बोस
1 min
732
नेताजी सुभाष चंद्र बोस
एक व्यक्ती महान
चैतन्याने सळसळलेेल
एक व्यक्तीमत्व छान
भारतवासीयांच्या रक्तातली सळसळ
त्यांनी अचूूूक हेेेेरली
तुम मुझे खुण दो तुम्हे आझादी दुंंगा
हि ग्वाही दिली
आझाद हिंद सेनेेेचे
कार्य होते सान
बलिदानाने मिळालेे स्वातंत्र्य
न दिले कोणी दान
तुरूंगात जाण्याची त्यांना
कधी वाटली नाही भीती
देश सेवा करीत राहिलेे
सोडली नााही नीती
