नातं
नातं
1 min
429
अलग से नात आहे
जे तुझ्याशी गुंतागुंती वाटत आहे
नातं तुझं कसे सांगू
दोन ओळीत कशी स्पष्ट मांडू
तुझ्याविषयी बोलु तरी काय?
तू तर पुऱ्या आयुष्यात माझ्या संग हाय!
किती लिहिले तरी कमी आहे आयुष्यभर सग राहणारी तू माझी आई आहे
प्रत्येक वेळेला संग राहते
तू नसली तर मी चूप राहते
कसे समजते तुला माझे दुःख
आयुष्य भर राहून तू पाहते स्वप्न
विचित्र आहे हे जग तुझ्याविरुद्ध राहते
तुझ्या सानिध्यात राहून तुलाच काळ्या पाण्यात पाहिते
कसे सांगू त्यांना
तुझे कष्ट मी डोळ्यांनी पाहते
तुझे हृदय खूप मोठे आहे
आई जग हे खूप छोटे आहे.
