नाते मैत्रीचे
नाते मैत्रीचे
1 min
264
कृष्ण सुदामाची जोडी
आहे ते कलीयुगी उदाहरण
भाव प्रेम आत्म समर्पन
या मैत्रीचे ते बंधन ।।1 ।।
दोस्ती या नात्यावर
रंग भरले जलम भर
छाती ठेकुन मी बहाद्दर
मैत्री जपवीली जीवन भर ।।2।।
नको धन संपत्ती भंडार
हवी मैत्री तुझी जीवन भर
कृत अकृत या वेळेवर
मैत्रीच पांघरूण हवं जीवन भर ।।3।।
आत्मविश्वासाचा पाहरेदार
ताट उभा हा सिलेदार
बीन रंगाचा मेत्रीचा झेन्डा
मैत्रीचा आहे हा खजीनदारबीन रंगाचा मेत्रीचा झेन्डा
मैत्रीचा आहे हा खजीनदार
