STORYMIRROR

Dipali Lokhande

Others

3  

Dipali Lokhande

Others

नारी

नारी

1 min
238

सावित्रीच्या लेकी तू

नाही अबला आणि अडाणी

तुझ्यावर लादलेली बंधने

मुक्त होऊनी टाक तोडूनी तू


रणांगणावर झाशीच्या राणीसारखी

लढ तू

अवकाशीही झेप घे तू

तुझ्यातील आत्मविश्वाची शक्ती जागृत करुनी


अनमोल वारसा घेऊन जन्माला आलीस तू

तुझ्याच पोटी अहिल्या, राणी लक्ष्मी, जिजाऊ

येऊ दे या पृथ्वीतलावर पुन्हा


शक्तीशाली, सृजनशील आहेस तू

देवही तुझ्यापुढे झुकते माप ठेवतील

कारण तू महिषासुरमर्दिनी आहेस तू


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ