नाजूक डोळे
नाजूक डोळे

1 min

2.9K
नाजूक निळे तिचे डोळे
शोधतात कोणाला
श्र्वासमागचे हे कोडे
बोलावतात कोणाला
नाजूक निळे तिचे डोळे
शोधतात कोणाला
श्र्वासमागचे हे कोडे
बोलावतात कोणाला