मुलगी
मुलगी
1 min
225
थंडीत छाव असते,,
तशी मुली असतात,,
आई-बाबाच्या डोळ्यात,,,
आलं पाणी तर,,,
मुलीच्या मनाचे,,,
हजार तुकडे होतात,,,
काही असली तरी शिकायत,,,
नाही काही करत,,,,
दोन्ही घरचा बोज,,
पाठीवर घेऊन,,,
जीवन जगतात मुली,,
कधी संस्काराच बोज,,,
कधी कर्तव्यचं बोज,,,
डोक्यावर घेऊन,,,
आयुष्याचा रस्ता
चालत असतात,,,
अश्रू लपवून,,,
चेहऱ्यावर हास्य ,,,
आणतात मुली,,,
