मुलगी
मुलगी
1 min
575
मुलगी म्हणजे एका
पित्याची लेक
मुलगी म्हणजे आपल्या
आईची लाडकी लेक ।।1।।
मुलगी म्हणजे रागवणार्या
भावाची ती बहीण
मुलगी म्हणजे
घरची लक्ष्मी ।।2।।
मुलगी म्हणजे
पतीच्या घरची सौभाग्यवती
अनेक नाते अनेक जबाबदारी
संभाळतेती ती असते मुलगी ।।3।।
