मुलगी म्हणजे काय असतं?
मुलगी म्हणजे काय असतं?
1 min
4.3K
मुलगी म्हणजे काय असतं ??
बापाच्या काळजाचा तुकडा असतो,
आईच्या मायेचा पदर असतो,
आजीच्या संस्काराची शिदोरी असते,
आजोबांचा प्रेमळ स्पर्श असतो,
भावाच्या समजुतदारीचा कट्टा असतो,
आणि काय शेवटी परक्याचं धन असतं.