STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

मुलगी होणं...

मुलगी होणं...

1 min
188

जन्मापासून त्रास सहन करून

मुलगी होणं इतकं सोपं नाही...

इच्छांशी लढत मन मारून

प्रत्येकासाठी जगणं सोपं नाही...


Rate this content
Log in