STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

3  

Deepa Vankudre

Others

मुक्त हो!

मुक्त हो!

1 min
307

काहूरल्या मना, शब्द श्रृंखला तोड तू 

मुक्त होऊ आज, आस मनीची मोड तू

तुटतील तंतू, फिटतील ऋण,

नवनवीन क्षण जोड तू!


Rate this content
Log in