मुखवटे
मुखवटे

1 min

12.2K
प्रत्येकाची जगण्याची रीत वेगळी असते....
प्रत्येकाची वागण्याची रीत वेगळी असते....
कोणी न बोलता व्यक्त होत...
कोणी बोलूनही व्यक्त नाही होत...
इथे सगळे जण आपापले किरदार निभावत असतात...
कुणी मुखवट्यावर मुखवटे घालून असतात....
कुणी बिनधास्त आपल्याच धुंदीत मश्गूल असतात...
कोणी कस असावे हे कोणी ठरवायचं नसत
आपली आपली वाट
आपणच मार्ग काढत चालायच असतं....