निश्चल
निश्चल
1 min
479
हा सूर्यास्त पाहताना
क्षितिजापर्यंत पसरलेले
हे नभाचे रंग पाहताना
ह्याच आकाशात
मुक्तपणे विहार करणारे
माझे विचारांचे थवे
दिसतात कधी जवळ तर कधी दूर
अस वाटत मनात चाललेल्या
विचारांची गती गोठेल इथे
हे भवताली घडत असताना
ह्या सगळ्यात कस शोधणार मी....
बाकी सर्व काही शांत न निश्चिल मी उभी....
