प्रवास
प्रवास
1 min
255
ती जराशी गोंधळलेली, बावरलेली...
एकाच विचारात बुडालेली..
माझ काही चुकतंय का...
वाटेवरती पुढे पुढे जाऊ पाहताना मागे काही सुटतय का...
कळत नकळत ह्या प्रवासात काही राहून जातंय का...
डोळे पाणी भरलेले पुन्हा ह्या विचारात मग्न...
खरच काही चुकतंय का....
