STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3.4  

Tukaram Biradar

Others

मुका प्राणी

मुका प्राणी

1 min
375

काय रे मुक्या प्राण्या,

परकी झाली रक्ताची नाती,

खेळ हा असा देवाचा झाला,

का रे माझ्या खांद्यावरती तुझा,

 हात आधाराचा ठेवला,

थकले आता मन माझे,

आणि जीर्ण झाली काया,

माणूस विसरला माणुसकी,

आणि मुका जीव लावी माया..... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन