STORYMIRROR

Vrushali Khadye

Others

3  

Vrushali Khadye

Others

मतदार राजा जागा हो!

मतदार राजा जागा हो!

1 min
2.1K

मतदार राजा जागा हो!

लोकशाहीचा आधार हो


संविधानाचा ठेवून मान

मतदानाने वाढव शान


सुजाण नागरिक बनून तू

राष्ट्रीय कर्तव्य बजाव तू


मोहाला बळी पडू नकोस

बोलण्याला तू फसू नकोस


टक्का वाढव मतदानाचा  

उत्सव कर लोकशाहीचा


तुझे सरकार तूच आण

मतदानाची घे आण


Rate this content
Log in