मतदान
मतदान
1 min
359
घोषणा झाल्या निवडणुकीचे
आले दिवस मतदाराचे
योग्य उमेदवारांना देऊन मत
वाटा शोधू या प्रगतीचे
मतदारांचे मत आहे अमूल्य
त्यावरच भविष्य आहे देशाचे
मतदानातून दाखवून देऊ
किंमत आपल्या मतदानाचे
आई बाबा ताई दादा सर्वचजण
भक्कम पाय करू लोकशाहीचे
पाच वर्षात एकदा येते ही संधी
विकास करू महाराष्ट्र राज्याचे
