STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

मत

मत

1 min
387

माझ्या हाती

मत माझ

ठरवेल भविष्य

तुमच उद्याच...


घाई आता

करतो मी

कंप्लिट करतो

माझे टार्गेट

सर्व प्रथम...


मग बघु

तुमच हित

आहे त्यात

कि माझ...


Rate this content
Log in