मत
मत
1 min
21
ज्याचं त्याचं मत
व्यक्तीसापेक्ष असतं
संगमरवरी ताजमहालात सुद्धा
कुणाला शहाजहाँच प्रेम दिसतं
तर कुणाला मुमताजच थडग दिसतं..
