STORYMIRROR

Hemant Patil

Others

3  

Hemant Patil

Others

मसय् कन्या

मसय् कन्या

1 min
324

स्वप्न नगरी च्या स्वप्नात 

महासागरा च्या पोटरीत असंख्य

रंगीबेरंगी माशाची रेलचेल

ही ए क अनोखी नगरी !

त्यातंच 'मस्त्य कन्या '

तिचे रूपच भारी सवृ रूप

तिचे मोहक सुंदर अप्सरा

पाय माञ माशाचा शेपटीचा भाग

ती तर समुद्रातील 'मत्स्य कन्या '

ती तर समुद्रातील 'राज कन्या '

कोण म्हणे ती 'जलपरी'.........



Rate this content
Log in