STORYMIRROR

Kshitija Bapat

Others

3  

Kshitija Bapat

Others

मसाले

मसाले

1 min
11.7K

मसाल्याचा आकर्षणाने

व्यापाराला परकीय आले

आणि राज्यकर्ते बनले

भारतीयांनाच गुलाम केले


मसाल्याचा अनमोल ठेवा

भारतात आहे याचा साठा

सर्वांनाच वाटतो हवा हवा

मसाल्याचा इतर देशांना वाटतो हेवा


हळदी न येतो रंग

तिखटा मुळे तिखट पणा

मोहरी तडतडली याशिवाय

पदार्थाला तडका काय


धने-जिरे तमालपत्र दालचिनी

लवंग विलायची मिरे खोबरे

याशिवाय पदार्थ आहे अधुरे

मसाला वाढवतो जेवणाचा स्वाद

तोच वाढवतो जिभेचा आस्वाद


Rate this content
Log in