STORYMIRROR

Jyoti Nagpurkar

Others

1  

Jyoti Nagpurkar

Others

मृगजळ

मृगजळ

1 min
408

धुंद बेधुंद मन घेते जाणून, गरूडाची झेप कधी

मानवूनही अजाणत अवस्था, होतेय निष्ठूर कधी


भरारी भाव डगमगवत असते, का तोल कधी?

भिरभिरणारा पाखरु अविचाराने, होते अधीर कधी?


आरशातली प्रतिमा दाखवते, रुसवे क्षण कधी

कोणी म्हणेल यासी, उदासीनता घालते पिंगा कधी


अनुभवते क्षिणता विचारधारेत, अधुनमधून कधी

कल्लोळ माजवतं मृगजळ मधुनच अंतःरंगात कधी 

न जागणारा उल्हास अधिक,जागवत असते कधी


साहित्याला गुण द्या
लॉग इन