STORYMIRROR

Ajay Nannar

Others

4  

Ajay Nannar

Others

मराठी राजभाषा दिवस

मराठी राजभाषा दिवस

1 min
348

मराठी आहे आपली 'राजभाषा '

हीच मराठी आपली 'मातृभाषा'

राजभाषा असूनही राजकर्त्यांनी नाकारली

मातृभाषा असूनही नाही आपण सावरली

ठीकाणे, राज्य पहा महाराष्ट्रा शेजारची

कशी काळजी घेतात आपल्या मायबाेलीची

लाज नका बाळगू ट्रेन किंवा बस मध्ये

बोला बिनधास्त, बेधडक या मुंबई मध्ये जपली मायबोली, संस्कृती या घडीला

तरच भाषा समृध्देला वाव मिळेल नव्या पिढीला

पुढे होऊन मिळवा 'ज्ञान' भाषा वाचवायला

फेसबुक, इमेल वर प्राधान्य द्या मराठीला

यावर प्रत्येकाने योग्य विचार करु या

जास्तीच जास्त मराठी बोली, वाचू या...


Rate this content
Log in