मराठी नववर्ष...
मराठी नववर्ष...
1 min
333
मराठी नवीन वर्ष आले पाडव्याचे नवचैतन्याचे
साजरे करू समानतेच्या एकत्रित थाटामाटाने
विवेकाच्या ध्यासाने जपू मानवतेचा संकल्प
विसरून सगळे भेद नांदू आपण गुण्यागोविंदाने
