मोती
मोती

1 min

61
नवरत्नातील,
सुंदर रत्न एक,
महत्त्व त्याचे,
विशेष अनेक
बहुतेक सगळ्यांच्या,
करंगळीत दिसे,
चंद्राचे ते जणू,
प्रतिबिंब भासे
शांत राहण्यास,
जाई घातले,
गळी शोभे
मोती माळेतले