STORYMIRROR

Swati Tondrod

Others

3  

Swati Tondrod

Others

मॉम

मॉम

1 min
483

सतत तुझ्या आठवणींचा

ङोह साचावा...


सतत नयनी माझ्या

तुझा चेहरा दिसावा...


तुझ्या प्रेमात हरवून 

जायला आवडेल मला...


तुला दु:खात पाहून

दु:ख रडवेल मला...


तुझ्यासाठी तिरस्कार

शब्दकोशातच नाही..


निरंतर, निरंतर

आठवण तुझी येते आई....


Rate this content
Log in