मोहमाया...
मोहमाया...

1 min

12.1K
कोमल मनी शीतलता
सावलीची असे मोहमाया
क्षणात चेहऱ्यावर येई
प्रेमाची स्मित छत्रछाया
कोमल मनी शीतलता
सावलीची असे मोहमाया
क्षणात चेहऱ्यावर येई
प्रेमाची स्मित छत्रछाया