STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

मोबाईल

मोबाईल

1 min
160

मूलभूत तीन गरजा

अन्न वस्त्र व निवारा

याशिवाय लागतोय

आज मोबाईलचा सहारा

एकवेळ जेवण नसेल

अंगावर कपडा नसेल

तरी आम्हांला चालतो

पण मोबाईल नसेल

तर अस्वस्थपणा वाढतो

मोबाईलची प्रत्येकांना

पदोपदी गरज वाढली

बोलण्यापेक्षा इतर कामे

आज मोबाईलवर काढली

घरात बसल्या बसल्या

मोबाईलने काम होऊ लागले

अनेक ठिकाणच्या रांगा

त्यामुळे कमी दिसू लागले

 नीट जपून वापर करा

 काही वेळ दूर ही राहा जरा


Rate this content
Log in