मनावरचा घाव
मनावरचा घाव
1 min
496
मनावरचा घाव हा मनातच राहतो
हा घाव फक्त स्वतःसाठीच असतो
शेवटी फक्त आयुष्य हे कोणासाठी जगायचं
मनातले दुःख हे मनातच राहतात
कितीदा ते आतल्याआत दाबायचं
मनातल्या मनात ठेवल्याने ते गुदमरत
हिरोच्या थेंबाने त्याचा हुंदका झालाय
आयुष्यातला माझा जणू आनंद हिरावला
सगळ्यांच्या आयुष्यात येतात सुखदुःखे
नशीबाचा खेळ फक्त देवाने चालतो
सुखाची वाट बघता आयुष्य सरत
अवस्था अशी झाली माझ्या आयुष्याची
चिंता करू मी आता कशाची
वाट बघते मी सुखद क्षणाची
