मनाचा व्यायाम
मनाचा व्यायाम
1 min
11.8K
जाॅगिंग ट्रॅकच्या कट्ट्यावर
कुणीच दिसत नाही आता
कुठे गङप झाले रे सगळे
विसरुन गेलेत सगळया बाता
माझी जिम, माझा व्यायाम
माझे ङायट माझे तत्व
किती दिवस झालेत
आता मन पण बघतय
रोज एक नवीन स्वप्न.
शेवटी काय तर
मनाचा व्यायाम करतोय
असाच एकेक दिवस सरतोय.
