STORYMIRROR

Kranti Shelar

Others

4  

Kranti Shelar

Others

मन

मन

1 min
265

जाणता -अजाणता दुखवू नये

भेदरलेल्या मना त्रासवू नये

कधी त्याचा वटवृक्ष होईल सांगता नाही

त्या तुटलेल्या मनाला बोलून उकसवू नये


Rate this content
Log in